अकोला : मध्य रेल्वेने निवडक मेल व एक्सप्रेस रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भुसावळ विभागातून धावणाऱ्या एकूण ११ गाड्यांचा समावेश आहे. सुधारित वेळापत्रक १४ एप्रिलपासून लागू होईल.
अमरावती एक्सप्रेस, दुरांतोसह ‘या’ गाड्यांचा समावेश
गाडी क्रमांक १२१११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -अमरावती एक्सप्रेस नाशिकरोड – आगमन ००.१५ वा., प्रस्थान ००.२० वा, जळगांव ०३.१३ वा., ०३.१५ वा., भुसावळ ०३.४० वा., प्रस्थान ०३.४५ वा., मलकापूर आगमन ०४.३८ वा., प्रस्थान ०४.४० वा., नांदुरा ०४.५८ वा., प्रस्थान ०५.०० वा, शेगांव ०५.१८ वा., प्रस्थान ०५.२० वा., अकोला ०६.१० वा., प्रस्थान ०६.१५ वा., मूर्तिजापूर ०६.४८ वा., ०६.५० वा., बडनेरा ०७.५७ वा., प्रस्थान ०८.०० व अमरावती येथे आगमन ०८.३५ वाजता होईल.
गाडी क्रमांक १२२८९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर दुरांतो एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : प्रस्थान २०.३५ वा. (पूर्वी १९.५५ वा.) होईल. भुसावळ आगमन ०२.४५ वा., प्रस्थान ०२.५० वा आणि बडनेरा आगमन ०५.४८ वा. व प्रस्थान ०५.५० वा होईल. ट्रेन क्रमांक १२२९० नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्सप्रेस बडनेरा – आगमन २२.१० वा., प्रस्थान २२.१२ वा. आणि भुसावळ – आगमन ००.५० वा., प्रस्थान ००.५५ वाजता होईल.
विशिष्ट स्थानकांवरील वेळांमध्ये बदल
ट्रेन क्रमांक १२८०९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा मेल मूर्तिजापूर स्थानकावर आगमन ०६.५८ वा., प्रस्थान ०७.०० वा., बडनेरा येथे आगमन ०८.१० वा., प्रस्थान ०८.१५ वा. होईल. ट्रेन क्रमांक १२८४४ अहमदाबाद -पुरी एक्सप्रेस बडनेरा – आगमन ०८.०२ वा., प्रस्थान ०८.०५ वा.होणार आहे. ट्रेन क्रमांक 22973 गांधीधाम – पुरी एक्सप्रेस बडनेरा – आगमन ०८.०२ वा., प्रस्थान ०८.०५ वा., तर ट्रेन क्रमांक 20862 अहमदाबाद – पुरी एक्सप्रेस बडनेरा – आगमन ०८.०२ वा., प्रस्थान ०८.०५ वा. होईल. ट्रेन क्रमांक १२१०५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस बडनेरा – आगमन ०५.५८ वा., प्रस्थान ०६.०० वा. होईल. गाडी क्रमांक १९०२२ बहरामपुर –उधना अमृत भारत एक्स्प्रेस बडनेरा – आगमन २२.२० वा., प्रस्थान २२.२२ वा. होणार आहे. गाडी क्रमांक २२१४० अजनी –पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस बडनेरा – आगमन २२.३३ वा., प्रस्थान २२.३५ वा., तर गाडी क्रमांक २२१२४ अजनी –पुणे वातानुकूलित साप्ताहिक एक्स्प्रेस बडनेरा – आगमन २२.३३ वा., प्रस्थान २२.३५ वा. होणार आहे.
