scorecardresearch

Premium

पेपरफुटीप्रकरणी सरकारला न्यायालयात आव्हान

गेल्या वर्षी ७५ हजार पदांची भरती सरकारने जाहीर केली.  परीक्षेसाठी ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपीएस’ या दोन कंपन्यांची निवड करण्यात आली.

court
प्रातिनिधिक छायाचित्र

नागपूर : तलाठी भरती घोटाळा आणि इतर नोकर भरतीमधील पेपरफुटीबाबत  वारंवार निवेदने देऊन आणि विनंत्या करूनही सरकारने ठोस निर्णय न घेतल्याने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने  मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सर्व घोटाळय़ांचा विशेष चौकशी समितीद्वारे तपास करावा व चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे.  गेल्या वर्षी ७५ हजार पदांची भरती सरकारने जाहीर केली.  परीक्षेसाठी ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपीएस’ या दोन कंपन्यांची निवड करण्यात आली. मात्र, राज्यात झालेल्या बहुतांश नोकरभरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप  समितीने केला आहे.

narendra modi
५०० कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन ते चित्त्यांना कुनो उद्यानात सोडणं, पंतप्रधानांनी गेल्या पाच वर्षात ‘असा’ साजरा केला जन्मदिवस
Prime-Ministers-Residence-scheme
पिंपरीत ‘पंतप्रधान आवास’च्या दोन हजार सदनिका… इच्छुक अर्जांच्या छाननीसाठी अडीच कोटींची उधळण?
ganeshostav mandals
गणेशोत्सव मंडळांना आता पाच वर्षांसाठी परवानगी; नगरविकास विभागाचे महापालिकांना आदेश
22 year old youth released on bail in rape case
न्यायाधीशांच्या कमतरतेमुळे न्यायदानावर परिणाम; ५० लाख ७३ हजार प्रकरणे प्रलंबित

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Challenge to the government in the paper leak case mumbai print news ysh

First published on: 27-09-2023 at 00:09 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×