चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार | Chandrapur Farmer woman killed in tiger attack amy 95 | Loksatta

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार

शेतामध्ये निंदण करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आवळगाव शेतशिवारात आज मंगळवारी दुपारी तीन वाजता घडली.

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार

शेतामध्ये निंदण करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आवळगाव शेतशिवारात आज मंगळवारी दुपारी तीन वाजता घडली.ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव येथील धृपता श्रावण माेहुर्ले (५५) या शेतात काम करीत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.

हेही वाचा >>> विदर्भासह तीनही विकास मंडळाचे पुनर्गठन होणार – राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

वाघाने त्यांना जंगलातील कक्ष क्र.११३८ मध्ये फरफटत नेले. यात त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी शोध घेतला असता महिलेच्या चपला आढळून आल्या. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शाेधमाेहीम सुरू केली. घटनेच्या दीड तासानंतर महिलेचा मृतदेह कक्ष क्र.११३८ मध्ये आढळून आला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बुलढाणा : ‘पीएफआय’ संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून दोघे ताब्यात, ११ समर्थकांवर प्रतिबंधक कारवाई

संबंधित बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचे उपमुख्यमंत्र्यांकडून सारथ्य; समृद्धी महामार्गाची शिर्डीपर्यंत पाहणी
“शिवरायांचा जन्म कोकणात’ प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
नागपूर : प्रियकरासह मित्राने केला तरूणीवर बलात्कार; प्रेयसीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
गडचिरोली : आलापल्ली वन विभागाच्या ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांमुळे कर्मचारी त्रस्त
“हे फक्त गडकरीच करू शकतात, तो काँग्रेसचा नेता असूनही…”, नाना पाटेकरांचं नागपुरात वक्तव्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा
दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी जिल्हास्तरावर विशेष उपचार केंद्र; रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न
मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
मुंबई अग्निशमन दलात लवकरच भरती