उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या आमदारांनी रेशीमबागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिरात भेट दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित गुरुवारी सकाळी स्मृती मंदिर परिसरात भेट दिली.
नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारी समारोप होणार आहे.

त्यापूर्वी दोन्ही नेत्यांनी आज स्मृती मंदिर परिसरात भेट दिली.या वेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. संघाकडून विकास तेलंग यांनी त्यांचे स्वागत केले. स्मृती मंदिर परिसरात दर्शन घेतल्यानंतर दीक्षाभूमी येथे गेले.

Sunetra pawar, Ajit Pawar,
अजित पवारांनी सपत्निक घेतले दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन; सुनेत्रा यांनी देवाला केली ‘ही’ प्रार्थना
Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
Assembly Speaker Rahul Narvekars letter to Chief Minister to Change the name of Alibaug
अलिबागचे नाव बदला, विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Sunita Kejriwal is likely to become Delhi Chief Minister
सुनीता केजरीवाल यांच्याक़डे मुख्यमंत्रीपद येण्याची शक्यता