नागपूर : करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी शासनाकडून महापालिकेला ९००० लसींची मात्रा प्राप्त झाली आहे. कोव्हिशिल्डच्या लसीकरणासाठी महापालिकेच्या दहाही झोनमधील १५ केंद्रांवर उद्या गुरुवारपासून लसीकरण सुरू होणार आहे. करोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरातील अनेक नागरिकांनी करोनाची दुसरी मात्रा व वर्धक मात्रा घेतलेली नाही. अशा व्यक्तींनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घेण्याचे आवाहन नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात आहे.

कोव्हिशिल्ड लसीकरण केंद्र

लक्ष्मीनगर – खामला प्राथ. आरोग्य केंद्र, पांडे लेआऊट खामला,

Vacancies 2024 Intelligence Bureau Recruitment For 660 Various Posts Read For How to Apply and Other Details Her
IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी! ‘या’ ६६० पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या सविस्तर
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
Farmers in Navi Mumbai Airport Notified Impact Area oppose amended DCPR
नैनातील शेतकऱ्यांचा सूधारित युडीसीपीआरला विरोध
Exposed falsehood through RTI Commencement order of Lower Panganga Project without approval of Water Commission
यवतमाळ : माहिती अधिकारातून खोटारडेपणा उघड! जल आयोगाच्या मान्यतेशिवाय निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी…

धरमपेठ – इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, के.टी. नगर यूपीएचसी

के.टी. नगर, उत्कर्ष नगर जवळ, काटोल रोड

हनुमान नगर – सोमवारी क्वॉर्टर, गजानन मंदिराच्या बाजूला सोमवारी पेठ

धंतोली – एम्स हॉस्पिटल मिहान, आयसोलेशन हॉस्पिटल, इमामवाडा,

बाबुळखेडा यूपीएचसी, मानवता शाळेसमोर, रामेश्वरी रोड बाबुळखेडा

नेहरू नगर – नंदनवन यूपीएचसी, दर्शन कॉलनी नंदनवन, दिघोरी यूपीएचसी

जिजामाता नगर, दिघोरी

गांधीबाग – स्व. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र, महाल,

सतरंजीपुरा – मेहंदीबाग यूपीएचसी, देवतारे चौक, मेहंदीबाग

लकडगंज -हिवरीनगर यूपीएचसी, हिवरीनगर पॉवर हाऊसजवळ

आशीनगर – मनपा स्त्री रुग्णालय, पाचपावली

मंगळवारी – इंदोरा यूपीएचसी, बेझनबाग मैदान, इंदोरा झिंगाबाई टाकळी