वर्धा: सलग ४० दिवस जिल्ह्यात संततधार पडली. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र होते. तसेच शेतात पाणी साचल्याने हजारो हेक्टरवरील पिके वाया गेली आहे. थांब रे बाबा आता, अशी विनवणी शेतकरी करीत असल्याचे पाहायला मिळते. मात्र रविवारी रात्री काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून आज सकाळपासून ढगाळ वातावरण दाटून आले आहे. या दोन दिवसात वृष्टी झाल्यास काही भागात पूर येण्याची शक्यता व्यक्त होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in