अमरावती : चिखलदरा येथील स्कायवॉकचे काम पूर्ण होत आले आहे. माजी खासदार नवनीत राणा यांनी सोबतच केबल कारची देखील मागणी केली आहे. या दोन गोष्टी जर एकत्र असतील, तर पर्यटकांचा ओघ मेळघाटात वाढणार आहे. याचा प्रस्ताव तयार करा, ते पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वीकारतो. २०१४ ते २०१९ पर्यंत मी मुख्यमंत्री असताना मेळघाटात मोठ्या प्रमाणावर विकास कामे हाती घेण्यात आली, पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ही सर्व कामे थांबविण्यात आली. अडीच वर्षे चिखलदरा येथील स्कायवॉकचे काम थांबविण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारने केले, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारणी येथे बोलताना केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा