अमरावती : विधानसभेच्या निवडणूक प्रचाराला वेग आला असून उमेदवारांकडून विरोधकांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. प्रचार सभांमध्ये बोलताना उमेदवाराकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जातात. विरोधकांकडून तोच धागा पकडून चित्रफिती प्रसारीत केल्या जातात. अशीच एक चित्रफित आता समाज माध्यमांवर प्रसारीत झाली आहे. त्यात काँग्रेसचे माजी आमदार आणि धामणगाव रेल्वे मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांनी शेतकऱ्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in