scorecardresearch

नागपूरच्या दिशांकला राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद

१९ वर्षाखालील गटात दिशांकने सहा फेऱ्यांमध्ये पाच गुणांची कमाई केली.

Dishank Bajaj Nagpur won state school chess tournament title
नागपूरच्या दिशांकला राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

नागपूर: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेत नागपुरातील दिशांक बजाजने विजेतेपद पटकावले. १९ वर्षाखालील गटात दिशांकने सहा फेऱ्यांमध्ये पाच गुणांची कमाई केली.

अंश धनवीज साडेचार गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. श्रद्धा बजाज, वृत्तिका गमे यांनीही स्पर्धेतील विविध वयोगटात दमदार कामगिरी केली. मुलींच्या १४ वर्षे वयोगटात श्रद्धाने सहापैकी साडेचार गुणांची कमाई करत दुसरे स्थान पटकाविले. वृत्तिका गमे स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर राहिली. विजेता खेळाडू राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.

Ojas Deotale of Nagpur
नागपूरकर ओजस देवतळेची ‘सुवर्ण’ कामगिरी; आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी या प्रकारात सलग तिसरे सुवर्णपदक
asian games 2023 india medal tally reach 100
शतकवीर भारत! आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची शंभरी पार करत घडवला इतिहास!
19th Asian Games 2023 Updates
Asian Games: किरण बालियानने सहाव्या दिवशी पटकावले आठवे पदक; निखत झरीन उपांत्य फेरीत दाखल, स्क्वॉशमध्येही पदक निश्चित
Esha Singh Shooting
नवव्या वर्षी उचलली बंदूक, १३ व्या वर्षी नॅशनल चॅम्पियन, Asian Games मध्ये ४ पदकं जिंकून वडिलांच्या कष्टाचं चीज केलं

हेही वाचा… चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात स्कूल बस चालक ठार

दिशांक हा एमकेएच संचेती विद्यालयाचा विद्यार्थी आहे तर अंश धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहे. श्रद्धा बजाज नारायण विद्यालय तर वृत्तिका सोमलवार शाळेतील विद्यार्थीनी आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dishank bajaj of nagpur won the state school chess tournament title tpd 96 dvr

First published on: 20-11-2023 at 18:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×