लोकसत्‍ता टीम

अमरावती : जिल्‍ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज शुक्रवारी अमरावती महापालिकेत आढावा बैठक घेतली. उद्या शनिवार, परवा रविवार व त्यानंतर सोमवारी गुरुनानक जयंतीची सुट्टी असल्याने सामान्य जनतेच्या कामांच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा होता. त्यामुळे शहराच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपली कामे घेऊन महापालिकेत आले होते. मात्र पालकमंत्र्यांची बैठक असल्याचे कारण देऊन पोलीस प्रशासनाने संपूर्ण महापालिकेचा परिसर निर्मनुष्य केला व पायपीट करत महापालिकेत आलेल्या सामान्य नागरिकांना महापालिका आवाराच्या बाहेर काढत प्रवेशद्वार बंद करून घेतले.

Ajit Pawar On Raigad DPDC Meeting
Ajit Pawar : महायुतीत धुसफूस? ‘डीपीडीसी’च्या बैठकीला शिंदेंचे आमदार गैरहजर; अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “कोणत्याही आमदारांना…”
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
stray dog attacks 6 people in ulhasnagar
भटक्या श्वानाचा ६ जणांवर हल्ला; उल्हासनगरातील घटना, भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर
welcome for the cadet soldiers participating in the Republic Day parade in New Delhi
नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सहभागी झालेल्या छात्र सैनिकांचे जोरदार स्वागत
Commissioner and Administrator of Ichalkaranji Municipal Corporation Omprakash Divate
इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासकांचा पदभार काढून घेतला
mhada lottery draw results today in presence of dcm Eknath Shinde
म्हाडाच्या २२६४ घरांसाठी आज सोडत; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यात कार्यक्रम
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
Loksatta balmaifal Kashmir Tour Himalayas Natural Beauty
काश्मीरची संस्मरणीय सहल

आणखी वाचा-चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे कार्बन उत्सर्जन शून्यतेच्या दिशेने पाऊल

यावेळी प्रवेशद्वारावर कडक पोलीस बंदोबस्त होता. नागरिकांना आत जाण्यास मज्जाव करण्‍यात आला. यापूर्वी सुद्धा अनेक पालकमंत्र्यांच्या बैठकी महापालिकेत झाल्या. मात्र सामान्य जनतेशी असा व्यवहार आजपर्यंत कुणी केला नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्‍यक्‍त केली.

Story img Loader