scorecardresearch

Premium

कायदा केल्यानंरतही महिलांना आरक्षणाचा लगेच लाभ नाही! कारण काय? जाणून घ्या…

मोदी सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले, तरीही त्याचा महिलांना लगेच फायदा होताना दिसत नाही.

women reservation
कायदा केल्यानंरतही महिलांना आरक्षणाचा लगेच लाभ नाही! कारण काय? जाणून घ्या… (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

नागपूर : मोदी सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले, तरीही त्याचा महिलांना लगेच फायदा होताना दिसत नाही. आता तुम्ही म्हणाल याचे कारण काय? कारण हे विधेयक जनगणना झाल्यानंतर लागू होणार आहे.

२०२१ मध्ये जनगणना होणार होती. जी आजपर्यंत होऊ शकलेली नाही. यानंतरही जनगणना कधी होईल हे सांगता येत नाही. जी माहिती मिळाली आहे त्यानुसार २०२७ किंवा २०२८ मध्ये ही जनगणना होईल. या जनगणनेनंतर महिला आरक्षण विधेयक लागू होईल.

Manoj Jarange Patil assured the High Court that the agitation will be carried out in peaceful way
आंदोलन सर्वतोपरी शांततापूर्ण मार्गाने करणार, मनोज जरांगेंची उच्च न्यायालयात हमी
crime of rape cannot be cancelled by settlement
समझोत्याने बलात्काराचा गुन्हा रद्द करता येणार नाही…
modi in rajyasabha
“मला कोणतेही आरक्षण आवडत नाही”; पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत वाचलेल्या नेहरूंच्या ‘त्या’ पत्रात काय लिहिले आहे?
nirmala sitaraman
पंतप्रधान मोदी महिलांना गिफ्ट देण्याच्या तयारीत? महिलांना कर रचनेतून दिलासा मिळण्याची शक्यता

हेही वाचा – नागपूर : एकनाथ निमगडे हत्याकांडाचा अहवाल सीबीआय न्यायालयात करणार सादर

हेही वाचा – सावधान..! शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करताय? व्यावसायिकाची १० लाखांची फसवणूक

याचाच अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या आधी एक जुमला फेकला आहे आणि हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा जुमला आहे. मोदी सरकारने आपल्या देशाच्या महिलांबरोबर विश्वासघात केला आहे. त्यांच्या अपेक्षांना सुरुंग लावला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Even after the enactment of the act women did not immediately benefit from reservation what is the reason nana patole criticized rbt 74 ssb

First published on: 20-09-2023 at 11:27 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×