scorecardresearch

Premium

काचीगुडा-बिकानेर साप्ताहिक रेल्वेचा विस्तार; आता ‘या’ स्थानकापर्यंत धावणार

दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरून धावणारी काचीगुडा – बिकानेर साप्ताहिक रेल्वे गाडीचा लालगढ स्थानकापर्यंत विस्तार करण्यात आला.

Extension of Kachiguda Bikaner train
दक्षिण मध्य रेल्वेची विशेष गाडी ०७०५३ काचीगुडा – बिकानेर ०७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान धावणार आहे.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता टीम

अकोला : दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरून धावणारी काचीगुडा – बिकानेर साप्ताहिक रेल्वे गाडीचा लालगढ स्थानकापर्यंत विस्तार करण्यात आला. याचा लाभ प्रवाशांना होणार आहे.

Wardha Yavatmal Nanded first train service from Kalamba to Wardha started
१५ वर्षांची प्रतीक्षा संपली; कळंब– वर्धा मार्गावर धावली पहिली रेल्वे
Itwari Railway Station To Be Renamed After Subhash Chandra Bose
नागपूर: इतवारी रेल्वे स्थानकाचे नामकरण आता या नावाने ओळखले जाणार
mega block, 22 february 2024, central railway, trains cancelled , delayed,
रेल्वेचा २२ फेब्रुवारीपर्यंत ब्लॉक! पुणे-मिरजदरम्यान गाड्या रद्द; काही गाड्या विलंबाने धावणार
megablock Konkan railway line
कोकण रेल्वे मार्गावर अडीच तासांचा मेगाब्लॉक

आणखी वाचा-कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्या भाजप नेत्यांच्या, अनिल देशमुख म्हणाले ‘जातनिहाय सर्वेक्षण…’

दक्षिण मध्य रेल्वेची विशेष गाडी ०७०५३ काचीगुडा – बिकानेर ०७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान धावणार आहे. १० ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ०७०५४ बिकानेर – काचीगुडा साप्ताहिक रेल्वे धावेल. या विशेष रेल्वे गाडीचा बिकानेरपासून पुढील रेल्वेस्थानक लालगढ़पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. रेल्वे गाडीच्या विस्तारामुळे प्रवाशांना सुविधा निर्माण झाली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Extension of kachiguda bikaner weekly train to lalgarh station ppd 88 mrj

First published on: 06-10-2023 at 12:44 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×