Premium

Nagpur Rain: दर्जाहीन कामामुळे पुराचा तडाखा

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूकराना पुराचा तडाखा प्रश्नाचे अपयश आणि दर्जाहीन कामामुळे बसल्याचा आरोप केला आहे.

nagpur flood, Floods due to shoddy work in nagpur
दर्जाहीन कामामुळे पुराचा तडाखा( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

Nagpur Flood Situation नागपूर : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूकराना पुराचा तडाखा प्रश्नाचे अपयश आणि दर्जाहीन कामामुळे बसल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले, महापालिकेत आयुक्तांशिवाय कोणी नाही. सरकार निवडणुका पुढे ढकलण्याचा बहाना शोधतेय, या शहराचा कोणी वाली राहिलेला नाही, मदत न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, शहरातील विविध वस्त्यांमध्ये सुमारे एक हजार कोटीचे नुकसान झाले. सरकारने तातडीने पंचनामे करून मदत घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Floods due to shoddy work in nagpur rbt 74 amy

First published on: 23-09-2023 at 19:31 IST
Next Story
वर्धा: माजी आमदार व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू प्रा.वसंतराव कार्लेकर यांचे निधन; उद्या अंत्यसंस्कार