Premium

चंद्रपूर : कार व ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात सहा ठार

नागपूरवरून नागभीडकडे येणारी मारुती कार आणि भरधाव वेगात असलेल्या एआरबी ट्रॅव्हल्सचा कान्पा गावाजवळ भीषण अपघात झाला.

six killed in accident Chandrapur
चंद्रपूर : कार व ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात सहा ठार (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

चंद्रपूर : नागपूरवरून नागभीडकडे येणारी मारुती कार आणि भरधाव वेगात असलेल्या एआरबी ट्रॅव्हल्सचा कान्पा गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला. हा अपघात दुपारच्या सुमारास झाला. मृतक सर्वजण नागपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा