गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार

पेरणीसाठी शेतात गेले असताना वाघाने केला हल्ला

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार
(संग्रहीत छायाचित्र)

गडचिरोली जिल्ह्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून आज(बुधवार) सकाळी पेरणीसाठी शेतात गेलेल्या आणखी एका शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतला.

सागर आबाजी वाघरे (४८), असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आरमोरी तालुक्यातील बोरीचक गावातील सागर वाघरे आज सकाळी शेतात पेरणीसाठी गेले होते. दरम्यान, वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विदर्भातील अमरावती, अकोला विमानतळाची धावपट्टी २४०० मीटर हवी – नितीन गडकरींकडून दिल्लीत आढावा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी