वाशीममध्ये वीज कोसळून सतरा वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू |girl student died in vashim | Loksatta

वाशीममध्ये वीज कोसळून सतरा वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू

मुलीच्या मृत्यूमुळे बनसोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वाशीममध्ये वीज कोसळून सतरा वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू
प्रतिनिधिक छायाचित्र

वाशीम : शहरात बुधवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून एका सतरा वर्षीय शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्योती महादेव बनसोडे, असे मृत मुलीचे नाव असून ती आपल्या भावासह शहरातील पुसद-वाशीम मार्गावरील उड्डाणपुलाजवळून सायकलने जात असताना अचानक वीज कोसळली.

यात ज्योतीचा जागीच मृत्यू झाला तर भाऊ जखमी झाला आहे. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलीच्या मृत्यूमुळे बनसोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भारत मुक्ती मोर्चाचा संघ मुख्यालयावर मोर्चा, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

संबंधित बातम्या

गणेश मंडपांची उभारणी रस्त्यावरच
समाजकल्याणचे ‘समान संधी केंद्र’ कागदावरच! ; महाविद्यालयांना सूचनाच नाही
नागपूर शहरात दोन वर्षानंतर नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ ; रंगणार गरबा दांडियाचा खेळ
वर्धा: आयुर्वेद महाविद्यालयातील पदे भरण्याचा शासनाचा आदेश; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल
नागपूर: ‘त्या’ चालकांवर कारवाईबाबत ‘एसटी’ महामंडळ गोंधळलेले!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: शिवाजीनगर, डेक्कनमधील वीजपुरवठा रविवारी सकाळी बंद; महापारेषणकडून पूर्वनियोजित दुरुस्ती
रविवारच्या मेगाब्लाॅकमधून मुंबईकरांची सुटका; महापरिनिर्वाणदिनानिमित्त मेगाब्लाॅक नाही
Viral Video: 114 kmph वेगानं दुचाकी चालवणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू, दुभाजकाला धडक दिल्याचा थरार कॅमेरात झाला कैद
धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण असू शकतो? यावर सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला खुलासा
ओला, उबरच्या धर्तीवर बेस्टची टॅक्सी सेवा; पुढील सहा महिन्यांत ५०० टॅक्सी बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार