scorecardresearch

Premium

चंद्रपूर : गटशिक्षणाधिकारी खंडाळे एसीबीच्या जाळ्यात

गटशिक्षणाधिकारी लोकेश खंडाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

Lokesh Khandale arrested by Anti Corruption Department
सदर कारवाई चंद्रपूर लागत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता टीम

चंद्रपूर : पंचायत समिती सावलीचे गटशिक्षणाधिकारी लोकेश खंडाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

education department red and green dots student ID cards criticism maharashtra pune
‘ओळखपत्रावरील ठिपका’ वादात, शिक्षण विभागाच्या परिपत्रकावर टीका
bombay hc quashes fir against college student for rash driving that killed stray dog
वाहनाखाली चिरडून भटक्या श्वानाचा मृत्यू; आरोपी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम नको, न्यायालयाकडून गुन्हा रद्द
The computer server used for the Maratha community survey is down pune news
मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा पुण्यात पहिल्याच दिवशी फज्जा
students get financial accounting question paper instead of financial management idol exam
विद्यार्थ्यांच्या हाती ‘आर्थिक व्यवस्थापन’ ऐवजी ‘आर्थिक लेखा’ विषयाची प्रश्नपत्रिका

आणखी वाचा-निसर्गाचा सफाई कामगार ! दोन महिन्यांची विश्रांती अन् झेपावला आकाशी

सावली पंचायत समितीच्या चीचबोडी ग्रा. पं. अंतर्गत येत असलेल्या नवेगाव फाल येथील एका शीक्षकाच्या तेरा महीन्याच्या मासीक वेतनाच्या थकीत देयका संदर्भात टाळाटाळ करण्यात येत असल्याने तेथील तत्कालीन शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापडा रचून सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान रंगेहात अटक केली. सदर कारवाई चंद्रपूर लागत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Group education officer lokesh khandale arrested by anti corruption department team rsj 74 mrj

First published on: 28-09-2023 at 10:11 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×