heavy rain in chandrapur two women killed due to lightning strike zws 70 | Loksatta

चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस, वीज कोसळल्याने दोन महिलांचा मृत्यू, तीन मुले जखमी

जखमींना पाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस, वीज कोसळल्याने दोन महिलांचा मृत्यू, तीन मुले जखमी
(संग्रहित छायाचित्र)

चंद्रपूर : जिवती तालुक्यातील पाटण, चिखली परिसरात बुधवारी सायंकाळी उशीरा विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. पावसादरम्यान वीज कोसळल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला तर तीन मुले जखमी झालीत. सौ. वंदना चंदू कोटनाके (३५), सौ. भारुला अनिल कोरांगे (३२) अशी मृत महिलांची नावे आहेत. सायंकाळी शेतीचे काम करून पाच महिला मुलांसह घरी परत येत असताना विजेच्या कडकडाटासह अचानक पाऊस सुरू झाला. दरम्यान, वीज कोसळल्याने वंदना आणि भारूला यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन मुले जखमी झालीत. जखमींना पाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
महाराष्ट्र मेटल पावडर कंपनीच्या कारभाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या

संबंधित बातम्या

सैनिकाच्या भूतदयेमुळे जखमी गाढव पोहोचले करुणाश्रमात
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : अ‍ॅड. निकम यांना मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची प्रतीक्षा
‘बार्टी’मध्ये राज्य सरकारचा हस्तक्षेप! ; यूपीएससी परीक्षा प्रशिक्षण कंत्राट मर्जीतील संस्थेला देण्याचा घाट
अमरावतीचा श्रेणिक साकला ‘जेईई’मध्‍ये राज्‍यात अव्‍वल
“तू चुकीच्या पक्षात आहेस, काँग्रेसमध्ये ये”, मित्राच्या ऑफरनंतर नितीन गडकरी म्हणाले होते…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रायगडमध्ये भात लागवडक्षेत्रात घट; तांदूळ उत्पादनात मात्र वाढ, प्रति हेक्टरी अडीच टन धान्य
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ; प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे
अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे क्रिकेट सल्लागार समितीवर
महानगर क्षेत्रात लवकरच आपला दवाखाना ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
FIFA World Cup 2022: टय़ुनिशियाविरुद्ध अपात्र गोलबाबत फ्रान्स फुटबॉल महासंघाची तक्रार