Premium

व्हिडीओ गेम खेळणाऱ्या मुलाची रेल्वेखाली आत्महत्या

व्हिडिओ गेम खेळणाऱ्या नीरज मेश्राम या युवकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.

chandrapur boy commits suicide, chandrapur video game parlours, chandrapur suicide case, chandrapur video game player commits suicide
व्हिडीओ गेम खेळणाऱ्या मुलाची रेल्वेखाली आत्महत्या (संग्रहित छायाचित्र)

चंद्रपूर : व्हिडिओ गेम खेळणाऱ्या नीरज मेश्राम या युवकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लर व कार्ड क्लब पार्लरबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासोबतच परवानाधारकांकडून परवान्यातील अटी व शर्तीचे भंग होत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे. याबाबत नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर व कार्ड क्लब पार्लरवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज दिले आहेत. जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लर व कार्ड क्लब परवानाधारकांच्या बैठकीत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : चंद्रपूर : श्रीगणेश विसर्जनाची तयारी पूर्ण; ईरई धरणातून अतिरिक्त पाणी

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In chandrapur boy who plays video game commits suicide by jumping in front of train rsj 74 css

First published on: 27-09-2023 at 18:18 IST
Next Story
वेगळ्या विदर्भासाठी परिस्थिती अनुकूल, ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, स्वतंत्र विदर्भ लोकसेवा आयोग…