जागेच्या वादातून वहिनीला पेटवून देणाऱ्या दिरास खामगाव न्यायालयाने जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. २६ नोव्हेंबर २०१६ रोजी खामगाव तालुक्यातील गणेशपूर येथे ही घटना घडली होती. जागेच्या वादावरून आरोपी पांडुरंग मनोहर लथाड याने पहाटे चार वाजताच्या सुमारास बळजबरीने घरात घुसून वहिनी दुर्गा यशवंत लथाड ( २६) यांना घासलेट टाकून पेटवून दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>अ. भा. मराठी साहित्य संमेलन: शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघास दहा कोटी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khamgaon court sentenced to life imprisonment to the person who set his sister in law on fire due to land dispute scm 61 amy
First published on: 05-02-2023 at 15:33 IST