scorecardresearch

“शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात घेणाऱ्यांचे हातपाय तोडू”; बच्चू कडूंचा इशारा…

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात काढण्याचा निर्णय घेतला होता.

bachchu kadu
बच्चू कडू

नागपूर: कर्ज थकल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात काढण्याचा निर्णय आम्ही हाणून पाडू व जे या जमिनी लिलावात घेतील त्यांचे हातपाय तोडू, असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी नागपुरात दिला. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर मंगळरी अंमलबजावणी होणार होती. त्यावर कडू यांच्या प्रहार संघटनेने आक्षेप घेत आंदोलन केले. त्यावेळी कडू यांनी वरील इशारा दिला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 14:00 IST