Premium

बुलढाणा : विकासाच्या नावावर विस्थापन, विषमता अन् विनाश रेटला जातोय; मेधा पाटकर यांची टीका, म्हणाल्या “विदर्भ कापसाचे आगार, पण..”

गाव येथील माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे प्रांतअधिवेशन व महामेळावा पार पडला. या मेळाव्याला मेघा पाटकर यांची उपस्थिती होती.

Megha Patkar Shegaon
बुलढाणा : विकासाच्या नावावर विस्थापन, विषमता अन् विनाश रेटला जातोय; मेधा पाटकर यांची टीका, म्हणाल्या “विदर्भ कापसाचे आगार, पण.." (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

बुलढाणा : विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी हजारो शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा त्याग केला. विकासाच्या नावाखाली त्यांनी हा त्याग केला किंवा करवून घेण्यात आला आहे. मात्र त्या मोबदल्यात त्यांना त्यांचे पूर्ण हक्क मिळाले नाही. हे केवळ विदर्भाचेच नव्हे तर राज्यातील प्रातिनिधिक चित्र असल्याची मनस्वी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – बुलढाणा : माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंच्या निवासस्थानातून ‘त्या’ला केले जेरबंद, धावा केल्यावर “श्रीराम”ने केले भयमुक्त; नेमका काय आहे प्रकार?

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 14:15 IST
Next Story
बुलढाणा : माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंच्या निवासस्थानातून ‘त्या’ला केले जेरबंद, धावा केल्यावर “श्रीराम”ने केले भयमुक्त; नेमका काय आहे प्रकार?