Premium

‘नेट’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता चाचणी ‘नेट’चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

net exam schedule
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून ही परीक्षा १३ ते १७ जून दरम्यान घेतल्या जाणार आहे. (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा: विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता चाचणी ‘नेट’ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून ही परीक्षा १३ ते १७ जून दरम्यान घेतल्या जाणार आहे. ८३ विषयांसाठी संगणक आधारीत चाचणी पध्दतीने ही परीक्षा होणार. देशभरातील महाविद्यालये, विद्यापीठ तसेच शैक्षणीक संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक तसेच ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधंनकारक आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Net exam schedule announced pmd 64 mrj

Next Story
कोल्हापूरची दंगल सरकार पुरस्कृत! आमदार विजय वडेट्टीवार यांचा आरोप