
मनीषा आणि अरुण यांच्या भेटी वाढल्यामुळे त्यांच्या संबंधाची माहिती पंकजला मिळाली होती.
मध्यप्रदेशमध्ये १५ वर्षे एक हाती सत्ता राखणारे शिवराज सिंह चौहान गोंदियाचे जावई होते.
विकासाच्या वेगात रस्त्यांचे सिमेंटीकरण थेट झाडांच्या बुंध्यापर्यंत जाऊन पोहोचल्याने ते अशक्त झाले आहेत
पाण्याचे संवर्धन आणि त्याचा योग्य वापर झाल्यास आर्थिक विकासालादेखील चालना मिळेल.
उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका वाढला असून तेथून जोरदार थंड वारे वाहत आहे.
जनता दरबारात पालकमंत्र्यांचे ‘एसएनडीएल’ला आदेश
वाहतूक सुरळीत करण्यासाठी डांबरी रस्त्यावर पांढरे रंगाचे पट्टे रंगवण्यात आहेत.
मिहान प्रकल्पात सेझ, नॉन सेझ आणि प्रशासकीय इमारतीमध्ये उद्योजकांना जागा देण्यात आली आहे.
बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात मोठे उद्योग यायला हवे. या मोठय़ा उद्योगाच्या बळावर इतर सूक्ष्म व लघुउद्योगांना चालना मिळायला हवी.
लहान मुलांच्या हाती मोबाईल दिल्यास त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात, हे या घटनेतून समोर आले आहे.