
सलग पंधरा वर्षे पक्ष सत्तेत नसल्याने शहरात युवक काँग्रेस सुस्तावलेली होती.

सलग पंधरा वर्षे पक्ष सत्तेत नसल्याने शहरात युवक काँग्रेस सुस्तावलेली होती.

शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट एजी आणि बीव्हीजी कंपनीला मिळाले आहे.

बऱ्याच जागा रिक्त जाणार असल्याचे बघत मुलाखतीतून प्रवेश प्रक्रियेची परवानगी आरोग्य विद्यापीठाने दिली.

शहरात स्पा आणि सलूनच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात देहव्यापाऱ्याचे अड्डे चालतात.

या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने ४ जानेवारी २००२ ला मान्यता दिली.

विदर्भातील दलित व आदिवासींना जवळ करण्यासाठी या पक्षाने ठरवून एखादे नेतृत्व पुढे आणले नाही.

आरोपीने चूक मान्य करताच पालकांनी त्याला शाळेतच चोपायला सुरुवात केली.

केंद्र व राज्य शासनाने महाविद्यालयांमध्ये रॅगिंग होऊ नये म्हणून अनेक कडक कायदे केले आहेत.

अकराव्या मानांकित मृदुलने स्पर्धेत सात विजय नोंदवले, तर दोन सामन्यांत तिला पराभव पत्करावा लागला.

नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जातीतील महिलेसाठी राखीव आहे.

आंबेकरने प्रसारमाध्यमे व किरकोळ गुंडांचा वापर करून लोकांकडून मोठय़ा प्रमाणात खंडणी वसूल केली आहे.

व्हॉट्सअॅप समूहावरील प्रकार अंगलट