
विजयादशमीच्या दिवशी मुख्य सोहळ्याचे आयोजन होत असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी दीक्षाभूमीला भेट देत बाबासाहेबांना अभिवादन करतात.

विजयादशमीच्या दिवशी मुख्य सोहळ्याचे आयोजन होत असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी दीक्षाभूमीला भेट देत बाबासाहेबांना अभिवादन करतात.

परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव रेशीमबाग मैदानावर साजरा के ला जातो.

महापालिका क्षेत्रातील तक्रार निवारण समित्या प्रशासकीय क्षेत्रनिहाय स्थापन करण्यात येतील

बुधवारी महामंडळाच्या कर्मचाऱ्यामुळेच या मादी बिबटला शोधण्यात यश आले.


पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका बघता सत्ताधारी भाजपने निधीची जुळवाजुळव करण्याची कसरत सुरू केली आहे.

राज्य सरकारतर्फे १९ सप्टेंबर २०२१ ला सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यात आले.


करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याचे दिसून येत आहे. त्यासोबतच, देशात व्यापक प्रमाणावर लसीकरण होत आहे.

विदर्भात मोठ्या प्रमाणात संत्री उत्पादन होत असले तरी त्यावर प्रक्रियेची व्यवस्था नसल्याने बाजारात भाव मिळत नाही.

विद्यापीठ अनुदान आयोगाने २०१८ मध्ये साहाय्यक प्राध्यापकासाठी पात्रता निकष तयार करण्याकरिता एका समितीची स्थापना केली होती.