फसवणूक झालेले हजारो भूखंडधारक सरकारदरबारी दाद मागत असले तरी त्यांना न्याय मिळाला नाही
Page 3083 of नागपूर / विदर्भ

उपराजधानीतील मेडिकलच्या जागेवर प्रस्तावित कॅन्सर इन्स्टिटय़ूटचा मार्ग मोकळा होण्याचे संकेत आहेत.

अभियांत्रिकीमध्ये रामदेवबाबा महाविद्यालय ३७.२२ श्रेणी गुणांसह ११९ तर जी.एच. रायसोनीला १३० वे स्थान मिळाले आहे.

महामेट्रोत संविधानिक तरतुदीनुसार एससी, एसटी, ओबीसींना पदे देण्यात यावी, या मागणीसाठी युवक काँग्रेस आणि एनएसयूआयतर्फे हे आंदोलन करण्यात आले.

विरोधी पक्षांना कारागृहात टाकणे हे काही राजकीय समाधान नाही. जो कारागृहात जातो तो नायक होतो.

बुटीबोरी वनपरिक्षेत्रातील आमघाट उपक्षेत्रातील आमघाट नियतत्रक्षेत्रात वाघाच्या बछडय़ाच्या मृत्यूची घटना समोर आली.

शेतकऱ्यांच्या सगळ्या कृषीमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे लाभकारी भाव मिळाला पाहिजे

राज्यातील सरळसेवा पदभरतीच्या सर्व परीक्षा या शासन निर्णयानुसार (२१ जानेवारी २०२१) ‘ऑफलाइन ओएमआर’ पद्धतीने घ्याव्या

विविध राजकीय पक्षांचे विद्यमान नगरसेवक अडचणीत आले आहे.

श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतारदिनाच्या अष्टशताब्दीनिमित्त आज बुधवारी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

नुकतेच ईडीच्या रडारवर आलेले नागपूर ग्रामीणचे ‘प्रभारी’ प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्याकडे व्यक्ती म्हणून बघायलाच नको.

जिल्ह्य़ात मागील २४ तासांत एकही करोनाग्रस्ताचा मृत्यू झाला नाही.