
जिल्ह्य़ातील करोनाचा उद्रेक बघता आजही अनेक अत्यवस्थ करोनाग्रस्तांना खासगी रुग्णालयांसोबतच शासकीय रुग्णालयांतही खाटा मिळवण्यात अडचणी येत आहेत.

जिल्ह्य़ातील करोनाचा उद्रेक बघता आजही अनेक अत्यवस्थ करोनाग्रस्तांना खासगी रुग्णालयांसोबतच शासकीय रुग्णालयांतही खाटा मिळवण्यात अडचणी येत आहेत.

शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी रविवारी महापालिकेच्या दहा झोनमधील दहा केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

महानिर्मितीच्या काही वीज केंद्रातील ओझोन प्रकल्पातून परिसरातील रुग्णालयांना प्राणवायू पुरवठा तातडीने करण्यासाठी महानिर्मितीने कंबर कसली आहे.

गेल्या दोन दिवसांत सातत्याने नवीन करोनाग्रस्तांच्या तुलनेत करोनामुक्त अधिक आढळल्याने आंशिक दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, शुक्रवारी इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयात कर्मचारी वेळेत न पोहचल्यामुळे आणि लस नसल्याने नागरिक संतप्त झाले.

कोराडी महानिर्मिती रुग्णालयात २० खाटांचे कोविड केअर केंद्र सुरू झाले आहे.


आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात शिवकुमारवर थेट आरोप असल्याने त्वरित निलंबन करून त्यांना अटक करण्यात आली.

पदोन्नती होऊनही पदस्थापना नाही; महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा इशारा



लवकरच ५०० प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर सुद्धा येणार असून त्याचे वितरण जिल्ह्य़ासह विदर्भात होणार आहे,