
पोलिसांनी एका आरोपीला अटक केली.

पोलिसांनी एका आरोपीला अटक केली.

न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

नागपूर विद्यापीठाचे परीक्षा सत्र सध्या सुरू आहे. वेळापत्रकही प्रसिद्ध झाले आहे.

जिल्ह्य़ात १२ ऑगस्टला एका रुग्णाचा मृत्यू नोंदवला गेला होता.

सामंजस्याने घटस्फोट घेण्यासाठी दोघांनीही २५ नोव्हेंबर २०१९ ला नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला.

सिंधुदुर्ग आणि कोकणात दोन्ही ठिकाणी या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला.

मध्य रेल्वे आणि दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेत एकही मानवरहित रेल्वे क्रॉसिंग नाही.

अनेकदा हा सडलेला भाजीपाला कचराघरासमोर येणाऱ्या गाडीत टाकला जातो.

ग्रामायण प्रतिष्ठानच्यावतीने तीन दिवसीय समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात ९ जानेवारी २०२१ ला भीषण आग लागली होती.

शहरातील मेडिकलमध्ये पहिला एमडी रेडिओथेरपी अभ्यासक्रम २०११ मध्ये सुरू झाला.

दुसऱ्या लाटेत बाधित व करोना मृत्यूंची संख्या वाढली होती.