शहरात २४ तासांत १, ग्रामीणला १ असे एकूण २ नवीन करोनाग्रस्त रुग्ण आढळले.
Page 3194 of नागपूर / विदर्भ

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीक्षित यांची माहिती

पावसाळ्यात तलावाचे स्वरूप; कंत्राटदार व प्रशासनाची चालढकल

परिवहन समिती कक्षातून नजर ठेवणार; महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे आवाहन; ‘सरस्वती’ शब्दाला विरोध करणाऱ्यांचा समाचार

या सगळ्यांचे निवृत्ती वेतन खाते आधार व बँक क्रमांकाशी लिंक असावे लागते.

यामुळे समाज कल्याण विभागातील नियुक्त्या व कर्मचाऱ्यांमधील वाद पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे.

सरकारी नोकरीतला विदर्भाचा टक्का फार कमी आहे. त्यातही प्रथम श्रेणीच्या पदांमध्ये या भागाचे स्थान अगदीच नगण्य.

‘‘संपूर्ण राज्याचा विचार केला असता सरासरी मजुरांची संख्या वाढली आहे.

‘माफसू’मध्ये अनेक वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडल्यामुळे अधिष्ठाता व संचालक अशा पदांची जबाबदारी प्रभारींच्या भरवशावर होती.

शासनाच्या नव्या आदेशानुसार मॉल्समधील दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासींना वैयक्तिक व सामूहिक वनहक्क किंवा या दोघांचेही धारणाधिकार मिळण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.