scorecardresearch

Premium

गोंदिया: पाणीपुरी विक्रेत्याला क्रेन धडकली, जागीच सोडला जीव…

सालेकसा तालुक्यातील आमगाव सालेकसा मार्गावर एका क्रेनने पाणीपुरी विक्रेत्याला धडक दिली.

Panipuri seller died on the spot due to crane collision
या घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

गोंदिया: सालेकसा तालुक्यातील आमगाव सालेकसा मार्गावर एका क्रेनने पाणीपुरी विक्रेत्याला धडक दिली. या घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. जागेश्वर विठोबा उईके वय ३३ वर्ष रा.कुणबीटोला ता. सालेकसा जिल्हा गोंदिया असे मृतकाचे नाव आहे.

water cut Pune
पुण्यात अघोषित पाणीकपातीला सुरुवात : येत्या बुधवारी ‘या’ भागातील पाणी बंद
3 year old girl fall to death into a pothole on highway near titwala
टिटवाळ्याजवळ महामार्गाच्या खड्ड्यात पडून बालिकेचा मृत्यू
Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका
Resort at Panchgani Khingar
सातारा : पाचगणी खिंगर येथील टेन्ट हाऊस रिसॉर्टवर सातारा पोलिसांचा छापा, बारा बालांसह ४८ जणांवर कारवाई

आणखी वाचा-चंद्रपूर : पोलीस हवालदाराची आत्महत्या

सालेकसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जागेश्वरला क्रेन धडक दिली. या धडकेत त्याचा मृत्यू झाला. जागेश्वर हा आई-वडिलाना एकुलता एक मुलगा होता. पुढील कारवाई सालेकसाचे पोलीस उपनिरीक्षक अरविंद राऊत यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Panipuri seller died on the spot due to crane collision sar 75 mrj

First published on: 02-12-2023 at 17:59 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×