बुलढाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली भारत जोडो यात्रा आज सकाळी बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी राहुल गांधी यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

हेही वाचा… यवतमाळ : धावत्या ‘शिवशाही’ची डिझेल टाकी निखळली; बस चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

हेही वाचा… नागपूर : राहुल गांधी, नाना पटोलेंविरुध्द भाजयुमोची पोलिसांकडे तक्रार

नियोजित वेळेपेक्षा उशिरा दाखल झालेल्या या यात्रेचे वरखेड येथे जंगी स्वागत करण्यात आले. २१ फूट उंच विठुरायाच्या मूर्तीच्या साक्षीने आयोजित रिंगण सोहळ्याने राहुल गांधी व यात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले. राहुल गांधी यांचा वीणा, टोपी, वारकरी वेश देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भगव्या पताका व तिरंगा ध्वजाचा मेळ जमल्याचे दिसून आले. रिंगणात दोनदा परिक्रमा करून राहुल गांधी पुढील मुक्कामकडे रवाना झाले.