Premium

मेट्रोच्या शंकरनगर स्थानकाचे नामकरण, शिवसेनेची मागणी काय?

शिवसेनेने महामेट्रोच्या शंकरनगर स्थानकाला स्वातंत्र्यवीर सावरकर याचे नाव देण्याची मागणी केली आहे.

shiv sena demand rename shankarnagar metro station nagpur
मेट्रोच्या शंकरनगर स्थानकाचे नामकरण, शिवसेनेची मागणी काय? (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: राज्यात अलीकडच्या काळात विविध वास्तू, शहरांची नावे बदलण्याची मोहीमच सुरू झाली आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आता नागपूर यात मागे नाही. येथील शिवसेनेने महामेट्रोच्या शंकरनगर स्थानकाला स्वातंत्र्यवीर सावरकर याचे नाव देण्याची मागणी केली आहे शिवसेनेच्या जिल्हा संघटिका मनीषा पापडकर यांनी मेट्रो व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiv sena demands to rename shankarnagar metro station in nagpur cwb 76 dvr

First published on: 02-06-2023 at 12:53 IST
Next Story
चंद्रपूर : नदीपात्रात आढळले मानवी सांगाडे; कुठे आणि कसा घडला हा प्रकार? वाचा सविस्तर..