नागपूर : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दुसरीकडे सरकार नोकर भरती करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये सरकार विरोधात प्रचंड असंतोष आहे. आगामी निवडणुकीच्या काळात सत्ताधाऱ्यांना तो परवडणारा नसतो, अशा वेळी सरकार काही तरी नवीन करीत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा अशाच प्रकारचा प्रयत्न राज्यांच्या कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार विभागाने केला आहे. तोही युद्धभूमी असलेल्या इस्रायलमध्ये. जेथे कोणी जाण्यास तयार नाही. प्रचंड अस्थिरता आहे, जीवावर बेतू शकेल अशा वातावरणात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in