नागपूर : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख विविध मुद्यांवर राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी पत्र व्यवहार सुरू केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला, त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र पाठवून विविध प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. आता त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना साकडे घातले आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून  जिल्हातील शेतकऱ्यांवरील कर्ज वसुलीकरिता त्यांच्या शेतजमीनी लिलावामध्ये काढलेल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांची परिस्थीती हालाकीची असल्याने त्यांना कर्ज फेडता येणार नाही. त्यामुळे या लिलाव प्रक्रियेस स्थगिती देण्यात यावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.

cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
Political Speculation Swirls as Former Minister Ambrishrao Atram Remains Absent from Campaigning in Gadchiroli Chimur
भाजपच्या प्रचारात अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अनुपस्थितीची चर्चा; मन वळविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी
chetan narke, kolhapur lok sabha, chetan narke shivsena
हातकणंगलेतून लढण्याचा शिवसेनेच्या प्रस्तावाला नकार; कोल्हापुरात लढणारच – डॉ. चेतन नरके
sharad pawar arvind kejriwal
“केजरीवालांची अटक भाजपासाठी बुमरँग ठरेल”, २०१५, २०२० च्या निवडणुकींचा दाखला देत शरद पवारांचं वक्तव्य