नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जानेवारी २०२३ मध्ये निवडणुका अपेक्षित आहेत. सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार नागो गाणार या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

इतर संघटनांनी भाजपला आव्हान देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. २०१७च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेणा-या शिक्षक भारयतीने पुन्हा राजेंद्र झाडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Loksatta Chavdi Happening In Maharashtra Politics News On Maharashtra Political Crisis
चावडी: ओ शेट.. भाषणबाजीच ग्रेट
Dharashiv Lok Sabha
हाती घड्याळ बांधलेल्या उमेदवारालाच ‘घड्याळा’ची वाढ नकोशी
Jalna Lok Sabha
जालना मतदारसंघात काँग्रेसमध्ये चिडीचूप
Nagpur Lok Sabha Constituency decision to reject nomination of Adv Pankaj Shambharkar is upheld by High court
नागपूर लोकसभा मतदारसंघातील ‘या’ उमेदवाराला झटका; उच्च न्यायालय म्हणाले, ‘निवडणुकीत हस्तक्षेप…’

विद्यमान आमदार नागो गाणार पुन्हा निवडणूक लढवणार की इतरांना संधी देणार हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे. इच्छुकांमध्ये शिक्षण मंचच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे, शिक्षक परिषदेचे योगेश बन, संजय भेंडे आदींचा समावेश आहे.

२०१७ च्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिक्षक भरतीच्या उमेदवारांमध्ये लढत झाली होती. काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर होता.