अमरावती जिल्ह्यात डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असून खाटा नसल्याने रुग्णांना जमिनीवर झोपवून उपचार करण्यात येत असल्याचे धक्कादायक चित्र मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील जामली या गावात दिसून आले आहे. यामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार उघड झाला आहे.जामली आर या गावात गेल्या आठवड्यात दुषित पाण्यामुळे दीडशेहून अधिक आदिवासी गावकऱ्यांना जलजन्य आजाराची लागण झाली. वीस दिवसांमध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यातच आता गावात डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा