‘म्युरल्स’ म्हणजे एक कोरीव कलाकृती. ही कलाकृती जेव्हा घरात लावली जाते, तेव्हा घराची शोभा वाढतेच, शिवाय घर असो वा कार्यालय ते अधिकच उठून दिसते. अशा प्रकारच्या ‘थ्रीडी म्युरल्स’ शिकविण्यासाठी येथील आशा क्रिएशनतर्फे १२ ते २२ मे या कालावधीत खास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पारिजातनगरलगतच्या वनविहार कॉलनीतील २१ कृष्णाई बंगल्यात ही कार्यशाळा होईल. या कार्यशाळेत मुंबईचे चंद्रा रावल हे तज्ज्ञ सिमेंट ब्लॉकमध्ये थ्रीडी म्युरल कशी साकारावीत याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणार आहेत. दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत होणाऱ्या कार्यशाळेत प्रवेशासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. पुरुष आणि महिला अशा दोघांनाही प्रवेश खुला आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी उपरोक्त पत्त्यावर अथवा माधवी पाठक यांच्याशी ९८२२६ ३४०५९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित
Rizta e scooter for the family from Aether Energy
एथर एनर्जीकडून कुटुंबासाठी रिझ्टा ई-स्कूटर
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू