20 September 2020

News Flash

डॉ. कैलास कमोद यांच्या पुस्तकांचे आज प्रकाशन

डॉ. कैलास कमोद लिखित ‘डिस्कव्हरी ऑफ नाशिक’ आणि ‘गुडबाय डायबेटिस’ या पुस्तकांचे प्रकाशन

डॉ. कैलास कमोद लिखित ‘डिस्कव्हरी ऑफ नाशिक’ आणि ‘गुडबाय डायबेटिस’ या पुस्तकांचे प्रकाशन रविवारी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि जसलोक हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अश्विन मेहता यांच्या हस्ते होणार आहे. परशुराम साईखेडकर नाटय़गृहात हा कार्यक्रम होणार आहे. ‘डिस्कव्हरी ऑफ नाशिक’ हे पुस्तक नाशिकच्या शब्द मल्हार प्रकाशनने तर ‘गुडबाय डायबेटिस’ हे पुण्याच्या वैशाली प्रकाशनने प्रकाशित केले आहे. नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन मंगला कमोद, अजय कमोद, अ‍ॅड. हिरेन कमोद, डॉ. प्रताप कमोद यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2016 12:05 am

Web Title: dr kailas kamod book publication in nashik
Next Stories
1 नाशिक महापालिकेचे १३५८ कोटींचे अंदाजपत्रक सादर
2 विविध उपक्रमांद्वारे स्वा. सावरकरांना अभिवादन
3 पाण्याचा अपव्यय केल्यास जबर दंड ठोठावण्याची तयारी
Just Now!
X