News Flash

पित्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

शहरातील उपनगर भागात वडिलांनी आपल्या १० वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.

शहरातील उपनगर भागात वडिलांनी आपल्या १० वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयितास अटक केली.
उपनगर भागातील कॅनॉल रोड परिसरात हा प्रकार घडला. शुक्रवारी सायंकाळी घरात कोणी नसताना संशयिताने मुलीवर शारीरिक अत्याचार केला. या घटनेमुळे भयभीत झालेल्या पीडित मुलीने आई घरी आल्यानंतर सर्व प्रकार कथन केला. आईने मुलीला शांत करत उपनगर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पतीविरुद्ध तक्रार दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मध्यरात्री संशयिताला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2016 1:24 am

Web Title: father rapes daughter
Next Stories
1 जिल्ह्यतील धरणे रिक्त होण्याच्या मार्गावर
2 एकलहरेच्या नव्या प्रकल्पास ना हरकत दाखला द्यावा
3 सुदृढ भारतासाठी ‘विहिंप’ची आरोग्य दूत योजना
Just Now!
X