27 November 2020

News Flash

गैरहजर विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून मुक्त विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा

चार ते नऊ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन परीक्षा

(संग्रहित छायाचित्र)

येथील यशंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठातर्फे  पाच ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या विविध शिक्षणक्र माच्या ऑनलाईन परीक्षेस गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांची चार ते नऊ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन परीक्षा होणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक शशिकांत ठाकरे यांनी दिली.

विद्यापीठाच्या अलिकडेच झालेल्या ऑनलाईन परीक्षेत ८० टक्के  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. त्यांच्यासाठी चार नोव्हेंबरपासून पुढील पाच दिवस ऑनलाईन परीक्षा होणार असून यासंदर्भात सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संके तस्थळावर देण्यात आली असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 12:19 am

Web Title: open university online exam for absent students from tomorrow abn 97
Next Stories
1 व्यापाऱ्यांकडून पडेल भावात कांदा खरेदीचा प्रयत्न
2 युवकाच्या मृत्यूनंतर सिडकोत तणाव
3 कर्मचारी संपामुळे ‘आदिवासी विकास’चे कामकाज थंडावले
Just Now!
X