लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: शेतात काम करत असताना ६५ वर्षाच्या वृध्दाला साप चावल्याने तसेच डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला. सिन्नर तालुक्यातील डुबेरवाडी येथे ही घटना घडली. साप चावला हे समजताच ते पळत असतांना पाय अडखळल्याने त्यांना मार बसला. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.

coastal road girl death loksatta
मुंबई : ‘कोस्टल रोड’ अपघातात तरुणीचा मृत्यू
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
st bus news in marathi
‘एसटी’चा प्रवास महागला, सुरक्षिततेचे काय? दोन वर्षांत ३०१ अपघात, ३५ जणांचा मृत्यू
rising mortality rates in young adults post-corona in america
करोनानंतर अमेरिकेत तरुणांच्या मृत्यूदरात वाढ
nashik firing news in marathi
नाशिक : गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमधील वादात गोळीबार, वाढत्या गुन्हेगारीने रहिवासी त्रस्त
SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
nashik gas leakage latest news in marathi
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
state has 127 gbs patients with two deaths reported
‘जीबीएस’ची रुग्णसंख्या १३० अन् आतापर्यंत २ मृत्यू; आरोग्य सचिवांकडून यंत्रणांची झाडाझडती

डुबेरवाडी येथील सूर्यभान वाजे हे शेतात असतांना त्यांना साप चावला. साप चावल्याचे लक्षात येताच त्यांनी पळण्यास सुरूवात केली. पळत असतांना पाय अडखळल्याने ते पडले. त्यांच्या डोक्याला मार लागला. रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

Story img Loader