धुळे : शहरातील विद्यावर्धिनी सभेचे संस्थापक सदस्य, विद्यमान अध्यक्ष तथा विधान परिषोचे माजी सदस्य प्रा. पी. डी दलाल (९८) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मरणोत्तर देहदानाचा निर्णय प्रा. दलाल यांनी घेतलेला होता. त्यांच्या इच्छेनुसार पार्थिव हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले. १२ एप्रिल २०२३ रोजी विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेला प्रा. दलाल यांचे नाव कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांच्या उपस्थितीत देण्यात आले होते.

स्वत: प्रा.दलाल या कार्यक्रमाला उपस्थित होते. विद्यावर्धिनी सभा आणि धुळे एज्यूकेशन सोसायटी सोबतच अनेक संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. तत्कालीन पुणे विद्यापीठात वाणिज्य विद्या शाखेचे ते दोन वेळा अधिष्ठाता तर सभेचे चार वेळा सदस्य राहिले होते. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळात असताना त्यांनी ग्रामीण व आदिवासी भागातील अनेक महाविद्यालयांना मान्यता मिळवून देण्यात मदत केली होती.

shekhar charegaonkar fraud marathi news
राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, गुंतवणूकदारांची फसवणूक
ajit pawar ncp s mla, dilip mohite, collector office, amol kolhe, nomination form, shirur lok sabha constituency, lok sabha 2024, election 2024, shirur news, politics news, pune news,
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या ‘टायमिंग’मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
Sharad Pawar supporter Praveen Mane join mahayuti
शरद पवार यांचे कट्टर समर्थक महायुतीमध्ये सहभागी… झाले काय?