नाशिक : सुरगाणा तालुक्यात नदीत बुडाल्याने २२ वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी बाऱ्हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सुरगाणा तालुक्यातील खिर्डी येथील महेश डोळे हा युवक पार नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. डोलारमाळ भागात त्याचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळला.

पालघर : नंडोरे येथे विजेचा धक्का लागून दोन तरुणांचा मृत्यू, रानडुक्कर पकडण्यासाठी रचला होता विद्युत सापळा

भर उन्हात चिमुकल्यांचा पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष; व्हिडीओ पाहिल्यानंतर समजेल पाण्याची खरी किंमत

पाऊस सरासरी पार; धरणे काठोकाठ, पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न संपुष्टात

Video : सर्वात मोठ्या किंग कोब्राशी नडला! पण सापाने पाण्यातच तरुणाला घाम फोडला, फणा काढला अन्…