scorecardresearch

Premium

नाशिकमध्ये मोबाइलचा स्फोट, तिघे जखमी

सिडकोतील उत्तमनगर परिसरात बुधवारी सहाच्या सुमारास भ्रमणध्वनीचा (मोबाईल) स्फोट होऊन तीन जण जखमी झाले.

mobile phone blast, mobile phone blast in nashik, mobile blast, 3 injured in mobile phone blast, one is seriously injured in mobile phone blast in nashik
नाशिकमध्ये भ्रमणध्वनी स्फोट, तीन जण जखमी (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नाशिक : सिडकोतील उत्तमनगर परिसरात बुधवारी सहाच्या सुमारास भ्रमणध्वनीचा (मोबाइल) स्फोट होऊन तीन जण जखमी झाले. त्यात एकाची प्रकृती गंभीर आहे . जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तम नगर परिसरात तुळजा निवास येथे हा प्रकार घडला. या स्फोटामुळे घराचे नुकसान झाले तसेच घराबाहेरील गाड्यांच्या काचा फुटल्या.

हेही वाचा : नाशिक: मंडळांना मागील वर्षाचेच क्रमांक; विसर्जन मिरवणूक रेंगाळल्यास कारवाई; पोलिसांचा इशारा

Lasalgaon market
लासलगाव बाजारात सकाळीच ४०० वाहने दाखल, नाशिक जिल्ह्यात कांदा लिलावास सुरुवात
igatpuri accident, 2 dies in accident at igatpuri, two wheeler accident near igatpuri, one seriously injured in accident at igatpuri
भरधाव ट्रक ऑटोवर उलटला, भीषण अपघातात चार ठार
building collapse in Dombivli,
डोंबिवलीत इमारत कोसळून एकाचा मृत्यू; एका महिलेला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढले
food and drugs administration mumbai, fda locked 6 hotels for non maintaining hygiene, action on 70 hotels within 15 days
मुंबईतील सहा नामांकित हॉटेल्सना टाळे; १५ दिवसांत ७० हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

या घटनेत तुषार जगताप , शोभा जगताप, बाळकृष्ण सुतार हे जखमी झाले. अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्फोट नेमका कशाचा झाला याचा तपास करत आहेत. अंबड पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी स्फोट झाला, मात्र तो कशामुळे हे समजले नाही, असे सांगितले. दरम्यान, जखमींनी भ्रमणध्वनीचे चार स्फोट झाल्याचे सांगितले आहे. पोलीस पथक घटनास्थळी असून तपास सुरू आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In nashik 3 injured in mobile phone blast in cidco uttam nagar area css

First published on: 27-09-2023 at 11:09 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×