Premium

नाशिक शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

राज्यातील राजकीय परिस्थिती तापत असल्याने त्याचे पडसाद शहरात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

prohibitory orders for peace in nashik city,
शहरात शांतता कायम राहावी, यासाठी मंगळवारपासून १३ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहेत. (संग्रहित छायचित्र) फोटो सौजन्य : लोकसत्ता टीम

नाशिक -राज्यात विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील वाद वाढत असून दररोज राजकीय आरोपाच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमिवर शहरात शांतता कायम राहावी, यासाठी मंगळवारपासून १३ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहेत. राज्यातील राजकीय परिस्थिती तापत असल्याने त्याचे पडसाद शहरात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमिवर शहर परिसरात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशाने प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> १०९ शिक्षणक्रम अन् ३१ लाख उत्तरपत्रिका; मुक्त विद्यापीठाच्या लेखी परीक्षा

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nashik city police impose prohibitory orders to maintain peace in city zws

First published on: 31-05-2023 at 10:04 IST
Next Story
मालेगावसह तीन उपविभागीय वन अधिकारी कार्यालयांच्या अधिकारांवर संक्रात – निखिल पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार