LIVE Nashik Municipal Corporation Election Result Live 2026 : गेल्या ३ ते ४ वर्षांपासून महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महानगरपालिका या प्रशासनाच्या भरवश्यावर चालू होत्या. शहरांमधल्या नागरिकांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये नागरिकांच्या प्रतिनिधींचा कोणताही सहभाग नव्हता. पालिकांचं कामकाज पूर्णपणे प्रशासन व पर्यायाने आयुक्तांच्या हातात होतं. मात्र, नोव्हेंबर २०२५ मध्ये यासंदर्भातल्या खटल्याच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीआधी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचे आदेश दिले आणि राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका अखेर जाहीर केल्या. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाची काय कामगिरी होते? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.

नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६ मतदान वेळापत्रक ( Nashik Municipal Corporation Election 2026 Schedule ).

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधल्या एकूण २९ महानगरपालिकांसाठी यंदा निवडणुका घेण्यात आल्या. यातील नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १ साठी मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडले असून निवडणुकीच्या निकालासाठी १६ जानेवारी २०२५ ही तारीख निश्चित करण्यात आली.

टप्पातारीख
उमेदवारी अर्ज सुरू२३ डिसेंबर २०२५
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख३० डिसेंबर २०२५
अर्जांची छाननी३१ डिसेंबर २०२५
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख०२ जानेवारी २०२६
मतदान१५ जानेवारी २०२६
निकालाची तारीख१६ जानेवारी २०२६

नाशिक महानगरपालिका वॉर्ड व प्रभागांची संख्या ( Nashik Muncipal Corporation Wards and Seat Count )

नाशिक महानगरपालिकेमध्ये १२२ प्रभाग आहेत, महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला बहुमत आवश्यक असते. २०२६ ची निवडणूक पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता आणि शहरी विकास या मुद्द्यांबरोबरच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील फुटीनंतरची राजकीय परिस्थिती यामुळेही विशेष चर्चेचा विषय ठरली

एकूण वॉर्ड३१
एकूण प्रभाग१२२

Nashik Municipal Corporation Election Result 2017 – Party-wise Seats नाशिक महानगरपालिका निवडणूक निकाल २०१७- पक्षनिहाय जागा

२०१७ मध्ये नाशिक महानगरपालिकेच्या ३१ वॉर्डमधील १२२ जागांसाठी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत विविध पक्षांना खालीलप्रमाणे यश मिळाले होते.

२०१७ साली या महानगरपालिकेत घेण्यात आलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) पक्षाने ६४ जागांसह विजयी बहुमत प्राप्त केले. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर ३२ जागांसह शिवसेना (SS) पक्षाची कामगिरी राहिली.

पक्षाचे नाव जागांची संख्या
भारतीय जनता पक्ष (BJP) ६४
शिवसेना (SS) ३२
स्वतंत्र
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) (RPI)
एकूण जागा१२२

नाशिक महानगरपालिका प्रभागनिहाय विजेता यादी 2017 – ( Nashik Municipal Corporation Ward-wise Winner List 2017 )

Ward Wise Election Results – Nashik Municipal Corporation

वॉर्ड क्रमांक 1 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अपूनम संजय धनगर
भारतीय जनता पक्ष
सीट बरंजना पोपट भानसी
भारतीय जनता पक्ष
सीट कगणेश बाबन गीते
भारतीय जनता पक्ष
सीट डअरुण बाबुराव पवार
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 2 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अपूनम भारत सोनवणे
भारतीय जनता पक्ष
सीट बसुरेश नारायण खेताडे
भारतीय जनता पक्ष
सीट कउद्धव बाबुराव निमसे
भारतीय जनता पक्ष
सीट डशितल नितीन मालोदे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 3 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अमच्छिंद्र बाळासाहेब सानप
भारतीय जनता पक्ष
सीट बप्रियांका धनंजय माने
भारतीय जनता पक्ष
सीट कपूनम दिगंबर मोगरे
शिवसेना
सीट डरुचिकुमार मधुकर कुंभारकर
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 4 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अशांता बाळू हिरे
भारतीय जनता पक्ष
सीट बसरिता रामराव सोनवणे
भारतीय जनता पक्ष
सीट कजगदीश चिंतामन पाटील
भारतीय जनता पक्ष
सीट डहेमंत दिनेश शेट्टी
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 5 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अकमलेश मोहन बोडके
भारतीय जनता पक्ष
सीट बनंदिनी खंडू बोडके
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
सीट कविमल रमेश पाटील
स्वतंत्र
सीट डगुरमीत अर्जुनसिंग बग्गा
स्वतंत्र
वॉर्ड क्रमांक 6 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अपुंडलिक पांडुरंग खोडे
भारतीय जनता पक्ष
सीट बसुनीता ज्ञानेश्वर पिंगळे
भारतीय जनता पक्ष
सीट कभिकुबाई किसन बागुल
भारतीय जनता पक्ष
सीट डअशोक देवराम मुर्तडक
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
वॉर्ड क्रमांक 7 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अअजय भास्करराव बोरस्ते
शिवसेना
सीट बहिमगौरी बाळासाहेब आहेर
भारतीय जनता पक्ष
सीट कस्वाती राजीव भामरे
भारतीय जनता पक्ष
सीट डयोगेश रामराव हिरे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 8 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अनयना भारत गांगुर्डे
शिवसेना
सीट बराधा विष्णू बेंडकोळी
शिवसेना
सीट कसंतोष धोंडीराम गायकवाड
शिवसेना
सीट डविलास रामदास शिंदे
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 9 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अरवींद्र गोविंद धिवरे
भारतीय जनता पक्ष
सीट बहेमलता दादा कांदेकर
भारतीय जनता पक्ष
सीट कवर्षा अनिल भालेराव
भारतीय जनता पक्ष
सीट डदिनकर धर्मा पाटील
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 10 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अमाधुरी गणेश बोलकर
भारतीय जनता पक्ष
सीट बपल्लवी स्वप्नील पाटील
भारतीय जनता पक्ष
सीट कशशिकांत हरिभाऊ जाधव
भारतीय जनता पक्ष
सीट डसुदाम लक्ष्मण नागरे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 11 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अदीक्षा दीपक लोंढे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ)
सीट बयोगेश किरण शेवरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
सीट कसलीम इस्माइल शेख
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
सीट डसीमा गोकुल निगल
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 12 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अप्रियंका किशोर घाट
भारतीय जनता पक्ष
सीट बसमीर उत्तमराव कांबळे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट कहेमलता निनाद पाटील
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट डशिवाजी त्रंबक गांगुर्डे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 13 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अवत्सला अर्जुन खैरे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट बगजानन दामोदर शेलार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कसुरेखा रमेश भोसले
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
सीट डशाहू शहदेवराव खैरे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वॉर्ड क्रमांक 14 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अशोभा संजय साबळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बसमिना शोएब मेमन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट कमुशीर मुनीरोद्दीन सय्यद
स्वतंत्र
सीट डसुफियान इब्राहिम जिन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वॉर्ड क्रमांक 15 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अअर्चना चंद्रकांत थोरात
भारतीय जनता पक्ष
सीट बसुमन मधुकर भालेराव
भारतीय जनता पक्ष
सीट कप्रथमेश वसंत गिते
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 16 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असुषमा रवी पगारे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट बआशा रफिक तडवी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सीट कअनिल रामभाऊ ताजपुरे
भारतीय जनता पक्ष
सीट डराहुल अशोकचा दिवे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वॉर्ड क्रमांक 17 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अप्रशांत अशोक दिवे
स्वतंत्र
सीट बमंगला प्रकाश आढाव
शिवसेना
सीट कसुमन दत्तात्रय सातभाई
भारतीय जनता पक्ष
सीट डदिनकर गोटीराम आढाव
स्वतंत्र
वॉर्ड क्रमांक 18 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अशरद चिंतामन मोरे
स्वतंत्र
सीट बरंजना प्रकाश बोराडे
स्वतंत्र
सीट कमीरा बबन हांडगे
भारतीय जनता पक्ष
सीट डविशाल उत्तम सगमनेरे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 19 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असंतोष शंकर साळवे
स्वतंत्र
सीट बजयश्री नितीन खर्जुल
शिवसेना
सीट कपंडित डागू जागरूक
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 20 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अअंबादास भास्कर पगारे
भारतीय जनता पक्ष
सीट बसिमा राजेंद्र तजने
भारतीय जनता पक्ष
सीट कसंगीता हेमंत गायकवाड
भारतीय जनता पक्ष
सीट डसंभाजी शामराव मोरस्कर
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 21 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अकोमल प्रताप मेहरोलिया
भारतीय जनता पक्ष
सीट बरमेश शंकर धोंगडे
शिवसेना
सीट कज्योती शाम खोले
शिवसेना
सीट डसूर्यकांत पांडुरंग लवटे
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 22 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असरोज बाबुलाल अहिरे
भारतीय जनता पक्ष
सीट बसत्यभामा लक्ष्मण गाडेकर
शिवसेना
सीट कसुनीता उत्तम कोथुले
शिवसेना
सीट डकेशव सीताराम पोर्जे
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 23 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अरुपाली यशवंत निकुळे
भारतीय जनता पक्ष
सीट बशाहीन सलीमबाईग मिर्झा
भारतीय जनता पक्ष
सीट कसतीश लक्ष्मणराव कुलकर्णी
भारतीय जनता पक्ष
सीट डचंद्रकांत कारभारी खोडे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 24 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अकल्पना चंद्रकांत पांडे
शिवसेना
सीट बराजेंद्र उत्तरराव महाले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सीट ककल्पना शिवाजी चुंबळे
शिवसेना
सीट डप्रवीण सावलीराम तिडमे
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 25 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट असुधाकर भिका बडगुजर
शिवसेना
सीट बहर्षा सुधाकर बडगुजर
शिवसेना
सीट कभाग्यश्री राकेश ढोमसे
भारतीय जनता पक्ष
सीट डशामकुमार दादाजी साबळे
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 26 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अदिलीप दत्तू दातीर
शिवसेना
सीट बहर्षदा समाधान गायकर
शिवसेना
सीट कअलका कैलास अहिरे
भारतीय जनता पक्ष
सीट डभागवत परजी आरोटे
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 27 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अराकेश राजेंद्र दोंडे
भारतीय जनता पक्ष
सीट बचंद्रकांत महादेव खाडे
शिवसेना
सीट ककिरण पुंजराम गमाणे
शिवसेना
सीट डकावेरी मारुती घुगे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 28 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अदत्तात्रय ज्ञानदेव सूर्यवंशी
शिवसेना
सीट बप्रतिभा बाळासाहेब पवार
भारतीय जनता पक्ष
सीट कसुवर्णा दीपक मटाले
शिवसेना
सीट डदीपक निवृत्ती दातीर
शिवसेना
वॉर्ड क्रमांक 29 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अछाया दिलीप देवांग
भारतीय जनता पक्ष
सीट बरत्नमला सुरेश राणे
शिवसेना
सीट कमुकेश दिलीप शहाणे
भारतीय जनता पक्ष
सीट डनिलेश हंसराज ठाकरे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 30 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अश्याम धर्मराज बडोदे
भारतीय जनता पक्ष
सीट बसुप्रिया सुनील खोडे
भारतीय जनता पक्ष
सीट कदीपाली सचिन कुलकर्णी
भारतीय जनता पक्ष
सीट डसतीश यादवराव सोनवणे
भारतीय जनता पक्ष
वॉर्ड क्रमांक 31 विजेत्यांची यादी
प्रभागविजेता
सीट अभगवान सुकदेव दोंदे
भारतीय जनता पक्ष
सीट बपुष्पा साहेबराव आव्हाड
भारतीय जनता पक्ष
सीट कसंगीता अमोल जाधव
शिवसेना
सीट डसुदाम शंकर डेमसे
शिवसेना

नाशिक महानगरपालिकेच्या महापौरांची यादी ( Nashik Municipal Corporation Mayors List )

महापौरांचे नाव पक्षाचे नाव कालावधी
बाळासाहेब महादू सानप भारतीय जनता पक्ष (BJP) १८ फेब्रुवारी २००५ - १४ मार्च २००७
सतीश लक्ष्मणराव कुलकर्णी भारतीय जनता पक्ष (BJP) १३ नोव्हेंबर २०१९ – १४ मार्च २०२२
रंजना पोपट भानसी भारतीय जनता पक्ष (BJP) १५ मार्च २०१७ – १३ नोव्हेंबर २०१९
अशोक देवराम मुर्तडक महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) १२ सप्टेंबर २०१४ – १५ मार्च २०१७
अ‍ॅड. यतीन रघुनाथ वाघ महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) १५ मार्च २०१२ – १२ सप्टेंबर २०१४
नयना बबनराव घोलप शिवसेना (SHS) ७ डिसेंबर २००९ - १४ मार्च २०१२
विनायक किशोर पांडे स्वतंत्र १५ मार्च २००७ - ६ डिसेंबर २००९
दशरथ धर्माजी पाटील शिवसेना (SHS) १५ मार्च २००२ - १८ फेब्रुवारी २००५
शांतारामबापू कोंडाजी वावरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) ७ मार्च १९९२ - १२ मार्च १९९४
पंडित सहदेव खैरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) १२ मार्च १९९४ - १९ मार्च १९९५
उत्तमराव नथुजी ढिकले स्वतंत्र २० मार्च १९९५ - १७ मार्च १९९६
प्रकाश शंकरराव मते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) १८ मार्च १९९६ - १४ मार्च १९९७
अशोक नामदेव डायव्ह स्वतंत्र १७ मार्च १९९८ - १९ मार्च १९९९
डॉ. शोभा दिनेश बच्चाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) २० मार्च १९९९ - १५ मार्च २००२
वसंत निवृत्ती गीते शिवसेना (SHS) १५ मार्च १९९७ - १६ मार्च १९९८

नाशिक महानगरपालिका वॉर्डनिहाय निकाल २०२६ ( Nashik Corporation Ward Wise Results 2026 )

इतर महानगरपालिकांचे निवडणूक निकाल

स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व

नगरसेवक शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक यांसारख्या नागरिकांसाठीच्या दैनंदिन नागरी सुविधांचं व्यवस्थापन केलं जातं.

FAQs – नाशिक महानगरपालिका निवडणूक

१. प्र. नाशिक महानगरपालिकेत एकूण किती वॉर्ड आहेत?

उ. नाशिक महानगरपालिकेत एकूण ३१ वॉर्ड आहेत.

२. प्र. वॉर्डनिहाय निकाल कुठे पाहता येतील??

उ. या पेजवर वॉर्डनिहाय संपूर्ण निकाल उपलब्ध आहे

३. प्र. नाशिक महानगरपालिकेत निवडणुका कधी झाल्या?

उ. १५ जानेवारी २०२६

४. प्र. नाशिक sमहानगरपालिकेचे निकाल कधी जाहीर करण्यात आले?

उ. १६ जानेवारी २०२६

५. प्र. महापौरांची निवड कशी केली जाते?

उ. महापौरांची निवड निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होते. बहुमत असणाऱ्या पक्षाचे उमेदवार महापौर व उपमहापौर होतात.

६. प्र. महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी कोण पात्र असतं?

उ. वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे भारतीय नागरीक मतदानासाठी पात्र असतात.

७. प्र. नगरसेवकाची कार्ये व जबाबदाऱ्या काय असतात?

उ. पाणी, वीज, रस्ते, सांडपाणी, आरोग्य अशा मूलभूत सरकारी सुविधांचं व्यवस्थापन करणे आणि महानगरपालिकेत महत्त्वाच्या लोकहिताच्या निर्णयांमध्ये सहभाग घेणे.

८. प्र. महानगरपालिका प्रशासनात महापौरांच्या जबाबदाऱ्या व कार्ये काय असतात?

उ. महापौर हे संबंधित महानगरपालिकेचे प्रथम नागरिक असतात. इतर राज्य व राष्ट्रीय स्तरावर ते संबंधित महानगरपालिका व त्या क्षेत्रातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात. महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभांचं अध्यक्षस्थान महापौरांकडे असतं. महानगरपालिकेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर आधारित समित्या असतात. या समित्यांमध्ये समन्वयाचं काम महापौर करतात. एखाद्या मुद्द्यावर दोन बाजूंना समान मते झाल्यास महापौरांचं मत निर्णायक असतं. मात्र, याव्यतिरिक्ति महापौरांना प्रशासनाशी निगडित अधिकार नसतात. हे अधिकार महानगरपालिका आयुक्तांकडे असतात.

९. प्र. एखादा उमेदवार एकाहून अधिक प्रभागांमधून निवडणूक लढवू शकतो का?

उ. होय. मात्र, दोन्ही प्रभागांतून निवडून आल्यास दोनपैकी एका प्रभागातील नगरसेवकपदावरचा दावा संबंधित उमेदवाराला सोडावा लागतो.

डिस्क्लेमर

या पृष्ठावर दिलेली निवडणूकविषयक माहिती विविध सार्वजनिक स्रोत, अधिकृत निवडणूक आयोगाच्या अधिसूचना, माध्यम अहवाल व उपलब्ध आकडेवारीच्या आधारे संकलित करण्यात आलेली आहे. माहिती अचूक व अद्ययावत ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला असला, तरी आकडे, निकाल किंवा तपशीलात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वाचकांनी संबंधित अधिकृत स्रोतांची खातरजमा करावी. या माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांसाठी संकेतस्थळ किंवा प्रकाशक जबाबदार राहणार नाही.