Premium

निंबादेवी धरणात दोन बालके बुडाली; एकाचा मृत्यू 

ही दोन्ही बालके निमछाव आदिवासी वस्तीवरील असून, गुरांना पाणी पाजण्यासाठी धरणावर गेली होती. 

Two children drowned in nimbadevi dam
निंबादेवी धरणात दोन आदिवासी बालके बुडाली (संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता टीम

जळगाव – यावल तालुक्यातील सावखेडासिम गावानजीकच्या निंबादेवी धरणात दोन आदिवासी बालके बुडाली असून, यातील एकाचा मृतदेह मिळाला. दुसर्‍याचा शोध सुरू आहे. ही दोन्ही बालके निमछाव आदिवासी वस्तीवरील असून, गुरांना पाणी पाजण्यासाठी धरणावर गेली होती.  निंबादेवी धरण हे निसर्गसौंदर्यासाठी खानदेशात प्रख्यात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नाशिक: अनधिकृत बांधकामाविरोधातील तक्रारीमुळे उलटा ससेमिरा

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 13:34 IST
Next Story
नाशिक: अनधिकृत बांधकामाविरोधातील तक्रारीमुळे उलटा ससेमिरा