
सत्ताधारी आणि आयुक्त यांच्यात समतोल साधत मतभेदाच्या अनेक मुद्दे मुख्यमंत्र्यांनी या वेळी मार्गी लावले.

सत्ताधारी आणि आयुक्त यांच्यात समतोल साधत मतभेदाच्या अनेक मुद्दे मुख्यमंत्र्यांनी या वेळी मार्गी लावले.

पोलीस दलात काम करताना वाईट प्रवृत्तींसोबत अधिक काळ घालवावा लागतो. त्याचा परिणाम आपल्यावर होणे योग्य नाही.

ओझर विमानतळापासून महामार्गावरील दहाव्या मैलापर्यंतच्या रस्त्याचे काम काही ठिकाणी भूसंपादन रखडल्याने खोळंबले होते.

नवीन पास उपलब्ध नसल्याने नांदगाव आगाराने त्यांच्या सर्व वाहकांना आणि चालकांना विद्यार्थिनींना बसव्दारे प्रवास करू देण्याची सूचना दिली होती.

|| अनिकेत साठे सध्या कोणत्याही गावात फेरफटका मारा, तुमचे स्वागत स्वच्छताविषयक भित्तिचित्र अन् संदेशांनी होईल. प्रत्येक गावात किमान पाच भित्तिचित्र…

१६८ घरांच्या या गृहसंकुलात दीड हजार लोकांची बसण्याची व्यवस्था होईल, अशा ओपन थिएटरसह अनेक सुविधांचा समावेश आहे.

महापालिका आयुक्त मुंढे यांना हटविणे शक्य नसल्याची जाणीव झाल्यानंतर ‘भाजप’ पदाधिकाऱ्यांनी विरोधाची धार कायम ठेवत पद्धत बदलली.

पालिकेच्या शाळेत शौचालयालगत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तर रुग्णालयात प्रचंड अस्वच्छता. डॉक्टरचा पत्ता नाही.


शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांनी थैमान घातले असताना या मुद्दय़ावरून राजकारणही तापले आहे.

जिल्हा प्रशासनाने मागणी करूनही जिल्हा परिषदेने हा आराखडा पाठविण्याचे औदार्य दाखवलेले नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे झटपट पैसे कमविण्याच्या नादात या तस्करीत युवा वर्गाचा सहभाग चिंताजनक आहे.