
देहविक्री करणाऱ्या महिलांच्या समस्या, अडचणी समजून घेत त्यांची मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात कसे राहतील, यासाठी शासकीय आस्थापना, सामाजिक संस्था यांच्या…
बनावट कागदपत्रांच्या आधारे मोक्याचे भूखंड परस्पर हडपणाऱ्या टोळीचे जाळे स्थानिक गुन्हे शाखेने उदध्वस्त केले.
नाशिक शहरात अनेक भागात सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकला जातो. प्रतिबंध असूनही कचरा जाळणारे कमी नाहीत. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा व्यावासायिक राजरोसपणे…
कर्जाची परतफेड केल्याचा (निरंक) दाखला देऊन दोन कोटी ३९ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला…
शहरातील रेल्वे उड्डाण पुलाचा काही भाग कोसळल्याने इंदुर-पुणे महामार्गावरील मनमाड शहरातून जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
सरकारच्या निर्णयाने कांद्याचे दर दीड ते दोन हजार रुपयांनी गडगडल्याने पिंपळगाव बसवंत येथे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत आंदोलन केले.
येवला- नांदगाव रस्त्यावरील मुळूबाई घाटावर तालुका पोलिसांच्या पथकाला काही लोक संशयास्पदरित्या फिरताना आढळले.
भाजपच्या शहर कार्यकारिणीप्रमाणे महिला आघाडीची विशाल कार्यकारिणी जाहीर झाली आहे.
अमली पदार्थ तस्करी प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईनंतर नाशिक पोलिसांनीही या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढत अटक सत्र राबवले.
महाराष्ट्रातील श्रीमंत ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या नांदगाव तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतीला आय.एस.ओ.९००१ सन २०१५ हे गुणवत्ता नामांकन व प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांनी इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्राबाबत साशंकता व्यक्त केली होती.
अटकेचा बदला अटक असे गृहितक मांडत सध्या हिरे ज्या तुरुंगात आहेत, त्याच तुरुंगात आणि त्याच कोठडीत भुसे यांना धाडण्याची राऊत…